Kamalhassan

लोकरंजनासोबतच प्रबोधनाचा एकनाथांचा आदर्श अनुसरावा!

“संत एकनाथांनी अभंगरचनांसोबतच अनेक भारुडेसुद्धा लिहिली. कारण त्यांच्या सादरीकरणातून लोकांच्या मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा हेतूही साध्य होतो. आता विवेक फिल्म्सने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना संत एकनाथांचा हाच आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, ” असे उद्गार चित्रतपस्वी पद्मभूषण राजदत्त यांनी काढले. विवेक समूहातील ‘दुर्दम्य लोकमान्य’ व ‘कालजयी सावरकर’ या दोन लघुपटांच्या निर्मितीनंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सुरू झालेल्या ‘विवेक फिल्म्स’ या नव्या आयामाच्या अंधेरी पश

Read More

मुंबई महापालिकेचे लेखापरिक्षण होणार! ठाकरे गोत्यात येणार का?

२०२३ -२४ चा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा होता. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची रक्कम कित्येक पट्टींनी जास्त मानली जाते. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो, असं ही सांगितले जातं. मा

Read More

दामोदर नाट्यगृह वाचविण्याच्या आंदोलनाला मंगलप्रभात लोढांचे बळ

101 वर्षाची परंपरा असणार्‍या गिरणगावातील मराठी कामगार कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असणार्‍या परळ येथील दामोदर हॉल त्याचबरोबर येथील सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालय पुनर्बांधणीसाठी दि. 1 नोव्हेंरपासून बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ते जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. याविरोधात गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ रंगकर्मी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाशी संबंधित कलावंतांनी दामोदर बचाव आंदोलन केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या आंदोलनाला बातमीतून प्रसिद्धी दिली. या बातमीची दखल मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत

Read More

ईडी चौकशीदरम्यान किशोरीताईंना आठवले छत्रपती शिवाजी महाराज!

ईडी चौकशीदरम्यान किशोरीताईंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी होणार होती. मात्र, पेडणेकरांनी ४ आठवड्यांचा वेळ मागितला आहे. किशोरी पेडणेकर यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. १ हजार ३०० रुपये किंमतीची बॉडीबॅग ६८०० रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत

Read More

६० लाखांची सोन्याची बिस्किट पालिका अधिकाऱ्यांच्या घशात!

एक काळ असा होता. जेव्हा राजेमहाराजे आपल्या आवडत्या सरदाराला बक्षिस म्हणून सोन्या - चांदीचे अलंकार, आभुषणे देत असतं. त्यावेळी हे सोने- चांदीचे दागिणी मिळवण्यासाठी अनेक सरदार आपल्या मालकाला खुश करण्यासाठी काम करत. आता ही असेच एक प्रकरण घडलंय. पण इथे मालक घोटाळे बाज आणि सरदार भ्रष्टाचारी आहेत. हाच काय तो फरक. नुकतेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. ईडीने जाहिर केलेल्या आरोपपत्रानुसार हा घोटाळा घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर कॉन्ट्रक्टचा म

Read More

पेडणेकरांच्या प्रतिक्रिया गुन्ह्यांची कबुली देणाऱ्याच !

किशोरी पेडणेकर : 'मागील काही दिवसांत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत.त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची एकप्रकारे कबुली देणाऱ्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांवर कुठलेही तथ्यात्मक उत्तर न देता भावनिक हत्यार वापरून मुख्य मुद्द्याला बगल दिली जात आहे. भाजपवर टीका करणे, लोकांची सहानुभूती मिळवणे आणि लोकांना भडकविणे हेच ठाकरे गटाच्या हातात राहिले आहे. आपल्या सासूबाईंच्या मृत्यूबाबत पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया तर केवळ अशोभनीय

Read More

रामदासभाईंचे खडेबोल किशोरीताईंना झोंबले?

दापोलीतल्या 'त्या' भाषणाने Kishori Pednekar यांचा जळफळाट!

Read More

आमच्याकडे लंपी, झंपी उंटी कोणीही येणार नाही : किशोरी पेडणेकर

कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता लम्पी हा संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहे.

Read More

शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! : किशोरी पेडणेकर

शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.", असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शनिवारी (२७ ऑगस्ट) पत्रकारांशी ब

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121