कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १८ गावातील याचिकाकर्त्यांना मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोटीस देण्यात याव्या असे आदेश दिले होते. मात्र काही याचिकार्त्यांना नोटीसच प्राप्त झालेल्या नसल्याने आज पुढील सुनावणी होऊ शकलेली नाही.
Read More
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील दोन बड्या नेत्यांनी मनसेला राम राम ठोकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात होत असलेली पडझड रोखण्यासाठी तातडीने पावले उचलत जुन्या शिलेदारांवर नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या रिक्त झालेल्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली आहे
कल्याण डोंबिवली महापालिकेने प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणा:या व्यापा:यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला असता त्यांच्या विरोधात प्रशासनाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील नव्याने आढळून येणा:या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७ टक्के आहे. ही समाधानकारक बाब असली तरी कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याचे प्रमाण शून्यावर येणो गरजेचे आहे. जोर्पयत हे प्रमाण कमी होत नाही. तोर्पयत शहरात कोरोना भयाचे वातावरण कायम राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ३६ हजार पार गेली असून आज नव्या ३९६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,१३१ झाली आहे. यामध्ये ५२०१ रुग्ण उपचार घेत असून ३०,१९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कडोंमपा क्षेत्रात खड्ड्यांच्या समस्येबाबत होणार्या तक्रारीवर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कडोंमपाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान, महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एमआयडीसीमधील डीएनसी बँक ते आईस फॅक्टरी रस्त्याचा शुभारंभ केला.
आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये,यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहनच्या प्रवास जेष्ठांना सवलतीत उपलब्ध होणार आहे
पश्चिमेतील शिवाजी चौकात मोटारसायकल वरून घसरून अपघात झाल्याच्या दोन घटनामुळे कल्याण शहरात भीतीचे वातावरण आहे.