(Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
Read More
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील जुहूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्री तनुजा यांनी प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली भाषेतील मनोरंनसृष्टीच अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ६०-७० च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जुहूमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ८० वर्षीय तनुजा यांना वयोमानामुळे रविवारी रुग्णालयात नेले असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा जुहूतील रुग्णालयात भरती असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कित्येक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री काजोल हिने आज अनेक वर्षांनी बॉलीवूडमधल्या आतल्या काही गोष्टींबद्दल तिने मोठे विधान केले आहे
‘देवी’मध्ये काजोलसह दिसणार दिग्गज मराठी अभिनेत्री!
‘तान्हाजी’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित...
‘शंकरा रे शंकरा’ या गाण्यात अजयचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भव्यता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मराठ्यांच्या पराक्रमाची एक झलक दर्शवणारा असा हा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला
'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील काजोलचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या
‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘मणिकर्णिका’ यांसारख्या चित्रपटांतून हिंदी चित्रपटसृष्टीत झळकलेला मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी. वैभव लवकरच एका नवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता तब्बल १० वर्षांनी ती पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. 'त्रिभंग' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये चित्रपट सृष्टीतील अतिशय लोकप्रिय तीन अभिनेत्री काम करणार आहेत.
बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्टंट मॅन म्हणून जवाजलेले दिग्दर्शक आणि ऍक्शन कोरिओग्राफर वीरू देवगण म्हणजेच सुपरस्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला.
२० वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच दिग्दर्शक करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज या गोष्टीला २० वर्षे पूर्ण झाली असल्याने करण जोहर भलताच खुशीत आहे.
‘तानाजी मालुसरे द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसेल.
अभिनेता अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पत्नी काजोलचा नंबर ट्विट केला आहे. हा नंबर खरा असून काजोलला या नंबरवर अनोळखी व्हॉट्सअॅप मॅसेजेस आणि फोन येण्यास सुरुवात झाली आहे.