South Korea Bomb गुरूवारी ६ मार्च रोजी मोठा अपघात झाला. KF-16 या लढाऊ विमानाने प्रशिक्षणादरम्यान दोन घरांवर बॉम्ब पाडले आहेत. यामुळे आता ८ लोकांचा यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका अहवालानुसार, संबंधित घटना ही कोरियाच्या सीमेनजीक असलेल्या पोचेओन शहरात घडली आहे. हे शहर उत्तर-पूर्व दिशेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More