Justin Trudeau

३२ किलोहून अधिक गोमांसाची तस्करी करणारे कट्टरपंथी पोलिसांच्या जाळ्यात

Beef Meat Smuggling उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील दोन कट्टरपंथींना गोहत्या (Beef Meat Smuggling) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिलशाद बेग आणि अरबाज अशी गोहत्या केलेल्या कट्टरपंथी आरोपींची नावे असून आरोपींनी ३२ किलोहून अधिक गोमांस जप्त केले अशी प्राथमिक माहिती आहे. दिलशाद आणि बेग अशी आरोपींची नावे असून शनिवारी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या घटनेत सहभागी असलेला सलमान आणि मोहम्मद शाह याचा मुलगा गुडनू फरार आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही आरोपींनी गोळीबार केला होता. फरार आरोपीच्या शोध सुर

Read More

तुम्ही दूध पीता म्हणजे गोमांस खाता! मनेका गांधींच्या आरोपांना कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीनं काय उत्तर दिलं?

भाजप खासदार मनेका गांधी यांनी अमूलवर गंभीर आरोप केले असून, ते अमूलने फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, एका मुलाखतीदरम्यान मनेका गांधी म्हणतात की, अमूल शेतकऱ्यांना मदत करते यावर मी सहमत नाही. अमूल फक्त गायींचे पालनपोषण करत नाही तर त्यांची विक्री आणि त्यांना मारण्यात मदत करते. त्यामुळे अमूलवर अनेक गाईंच्या हत्येचा आरोप असल्याचे ही त्या म्हणाल्या. गांधी म्हणाल्या की, जैन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या गुजरातमध्ये आहे, अमूलही गुजरातमध्ये आहे आणि सर्वाधिक गोहत्याही गुजरातमध्ये होतात.

Read More

धक्कादायक: जमिनीवर अतिक्रमण आणि़ खुल्यावर गोमांस विक्री;दररोज २० गाईंची कत्तल!

राजस्थानमधील अलवरमध्ये बीफ मार्केटचा खुलासा झाल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे. किशनगडबस येथील रुंध गिडावडा येथील दऱ्याखोऱ्यात हा बाजार सुरू होता. दररोज सुमारे २० गायींची खुलेआम कत्तल होते. ५० गावे आणि सुमारे ३०० दुकानांना बीफचा पुरवठा करण्यात आला.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आधी सुमारे ५०० बिघा जमीन ताब्यात घेण्यात आली आणि त्यानंतर बीफ मार्केट सुरू करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या ७० बिघा जमिनीवर गहू व मोहरी पिकांची लागवड करण्यात आली. बेकायदा बांधकामेही झाली. दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासना

Read More

मंदिरांच्या पाच किलोमीटरच्या परिघात गोमांस विकण्यास बंदी

‘आसाम गुरे संरक्षण विधेयक, २०२०’ राज्य विधानसभेत सादर

Read More

गोमांस तस्करी करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रंगेहात अटक

आपण कॉंग्रेस पदाधिकारी असल्याचे सांगत राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला

Read More

गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक

गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121