एटीएमच्या रांगेत तो उभा होता. बाजूलाच नवीन केकशॉप सुरु झाल्याचे त्याने पाहिले. आपण पेस्ट्रीज खायला केक शॉपमध्ये जातो, तसाच तोसुद्धा गेला. त्याला पेस्ट्रीची चव आवडली. पुन्हा तो त्या केकशॉपमध्ये गेला. यावेळेस त्याने पेस्ट्रीच्या चवीचं त्या मालकासमोर कौतुक केलं. तो मालक स्वत:च केक तयार करणारा बेकर आहे, हे कळल्यावर या तरुणाने त्याला चक्क बिझनेसची ऑफर दिली. यातूनच सुरु झाला ‘जॉयकस’ केकचा प्रवास. साध्या पेस्ट्रीजपासून ते सेलिब्रिटी केकपर्यंत प्रवास करणार्या ‘जॉयकस’ केकचा प्रवासी अर्थात संचालक म्हणजे विजय कसबे हा
Read More