नवाजचा नवा चित्रपट 'हड्डी'ची घोषणा केली आहे. याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीचा फर्स्ट लुक देखील रिव्हील केला आहे.
Read More
कंगनाच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' या चित्रपटातील एकएक भूमिका आता गुलदस्त्यातून बाहेर येत आहेत. आता 'इमर्जन्सी'मधील आणखी एका अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.
ब्रम्हास्त्रमधील शाहरुख खानचा लुक बघून त्याचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत
साऊथ मधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा आगामी चित्रपटातील फर्स्ट लुक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
महात्मा फुले यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त आज 'फुले' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. प्रतिक गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे .
फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूडमधील एका प्रचंड नावाजलेल्या चित्रपटाचे बॉलिवूड व्हर्जन 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी आज या चित्रपटात खूपच महत्वाची भूमिका असलेल्या आमिर खानचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
आल्हाददायी पावसावर आधारलेला एक चित्रपट आगामी वर्षात प्रदर्शित होणार आहे. 'येरे येरे पावसा' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर प्रदर्शित झाले.
प्रभू देवा दिग्दर्शित 'दबंग ३' च्या शूटिंगचा नुकताच पॅक अप झाला आणि सलमान खानने त्याप्रसंगी केलेला एक व्हिडीओ काल व्हायरल होत होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा 'दबंग ३' ची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
'कांचना' या तामिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेची झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून तो एका तृतीयपंथीची भूमिका साकारणार आहे.
'द स्काय इस पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असलेल्या फरहान अख्तरच्या 'तुफान' या चित्रपटातील डॅशिंग लूक आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमधील त्याच्या या लूकवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.
बॉलिवूडमधील एका नावाजलेल्या कपलपैकी एक म्हणजे नेहा धुपिया आणि अंगद बेदी. अंगद बेदी सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरून लक्षात येत आहे. आज रॉबिन या त्याच्या 'द झोया फॅक्टर' चित्रपटातील भूमिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली.
तब्बल १३ वर्षानंतर भूलभुलैया हा चित्रपट एका नव्या अवतारात येत आहे. भूलभुलैया २ मध्ये कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज त्याच्या चित्रपटातील भूमिकेचा पाहिला लूक चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शित केला.
येत्या काळात बऱ्याच ऍक्शन फिल्म्स बॉलिवूडमध्ये येऊ घातल्या आहेत. त्यापैकी एक बहुचर्चित चित्रपट म्हणजे कंगना राणावत मुख्य भूमिकेत असलेला 'धाकड' हा चित्रपट. आज या चित्रपटामधील कंगनाची लूक चा पहिला वाहिला टीजर प्रदर्शित झाला.
'गुलाबो सीताबो' या बहुचर्चित चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेची चित्रपटामधील पहिली झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे. एका खिन्न वृद्ध मनुष्यासारखा हा पहिला लूक दिसत आहे. शुजीत सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.
रुमी जाफरी दिग्दर्शित चेहरे या चित्रपटातील बिग बींच्या भूमिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली. या फर्स्ट लूकमध्ये अमिताभ बच्चन एका वकिलाच्या वेशात दिसून येत आहेत.
नाना पाटेकरचा 'आपला मानूस'मधला पहिला लूक बघितलात का?