Jitendra Nemade

समुद्री कासवांनी अडवली देशाची कोटींची निर्यात; 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज'ठरले कारक

कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील

Read More

कोकणातील कासवांना का लावले 'सॅटेलाॅईट काॅलर' ? त्यांना त्रास होईल का ?

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच एखाद्या सागरी कासवाला ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पार पडला. दि. २५ जानेवारी रोजी वेळास आणि आंजर्ले किनार्‍यावरील मादी कासवांना ‘सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. त्याचे नामकरण अनुक्रमे ‘प्रथमा’ आणि ‘सावनी’ असे करण्यात आले. यामुळे आपल्याला या कासवांच्या विणीच्या नेमक्या जागा, नेहमीच्या अधिवासाच्या जागा, खाद्याच्या जागा आणि स्थलांतर मार्गांची माहिती मिळेल. विशेष म्हणजे माध्यम विश्वातील केवळ दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या

Read More

कोकणातील समुद्री कासवांवर 'सॅटेलाईट'ची नजर

कोकण, सॅटेलाईट, कासव, समुद्री कासव, konkan, satellite, turtle, sea turtle

Read More

माणसाच्या आकाराएवढ्या 'लेदरबॅक' कासवाचे पालघरच्या समुद्रात दुर्मीळ दर्शन

महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात 'लेदरबॅक' या जगातील सर्वात मोठ्या सागरी कासवाचा वावर आढळून आला आहे. राज्याच्या समुद्री कक्षेत या कासवाचे दुसऱ्यांदा दर्शन झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालघरमधील मच्छामाऱ्याच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. त्यावेळी मच्छीमाराने प्रसंगावधान राखून जाळे कापून या कासवाची सुखरुप समुद्रात सुटका केली आणि या घटनेचे छायाचित्रण 'कांदळवन संरक्षण विभागा'कडे (मॅंग्रोव्ह सेल) पाठवले. महत्वाचे म्हणजे 'लेदरबॅक' कासवाचा हा महाराष्ट्रातील दुसरा छायाचित्रीत पुरावा असून यापूर्वी २०१९ मध्ये रायग

Read More

किनाऱ्यांवर 'सुरू' नकोच ! कासव विणीच्या किनाऱ्यांवर 'सुरू' लागवडीला केंद्राची मनाई

समुद्री कासव कृती आरखाड्याच्या माध्यमातून सूचना

Read More

सिंधुदुर्गात सागरी कासव विणीला सुरुवात; या किनाऱ्यांवर सापडली घरटी

आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी दाखल

Read More

गूढ कोकणातील सागरी कासवांच्या विणीचे...

महाराष्ट्रातील एक यशस्वी वन्यजीव संवर्धन मोहीम

Read More

अंदमानच्या किनाऱ्यावर सापडली ५० मृत समुद्री कासवे; विषबाधेचा संशय

आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे

Read More

दिवेआगर-कोळथरे किनाऱ्यावर सापडली कासवाची घरटी

घरट्यात मिळाली १२३ अंडी

Read More

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी

Read More

कोकण किनारपट्टीवर दिसू लागली समुद्री कासवे; विणीच्या हंगामाला लवकरच सुरुवात

कोकणात 'नोव्हेंबर ते मार्च' हा सागरी कासवांच्या विणीचा हंगाम

Read More

कोकणात विणीसाठी येणाऱ्या समुद्री कासवांना 'सॅटलाईट टॅग' लावणार; वाचा सविस्तर

विविध प्रकल्पांच्या आर्थिक तरतूदीस 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वार्षिक बैठकीमध्ये मान्यता

Read More

मुंबईत पहिले सागरी जीव उपचार केंद्र तयार; २६ जुलै रोजी उद्धाटन

वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडून निर्मिती

Read More

मान्सून इफेक्ट; महाराष्ट्रातील किनाऱ्यांवर महिन्याभरात ४३ जखमी कासवे आली वाहून

कांदळवन कक्ष, डब्लूसीएडब्लूए आणि स्थानिकांचा बचावासाठी पुढाकार

Read More

कॅबिनेटने मंजूर केलेल्या 'बीच शॅक्स'मुळे गुहागर-दिवेआगर किनाऱ्यावरील कासव विणीला धोका !

कासव संवर्धनाच्या दृष्टीकोनातून 'बीच शॅक्स'चे धोरण आवश्यक

Read More

जागतिक सागरी कासव दिन; जाळ्यात अडकलेल्या कासवासाठी मच्छीमार आणि कासवमित्र ठरले देवदूत

आज 'वेळास' किनाऱ्यावरची घटना

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121