आज दि. १४ ऑगस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे या ‘विभाजन विभीषिका दिना’ला फाळणीच्या वेदनांचे स्मरण केले जाते. त्यानिमित्ताने डॉ. गिरीश आफळे यांनी लिहिलेल्या आणि ‘भारतीय विचार साधना’द्वारे प्रकाशित होणार्या आगामी ‘व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश...
Read More
भारताचे तुकडे करणाऱ्या जिन्नाचे नाव भारतातील स्थानांना देणे हा देशाचा अपमान आहे.
जिन्ना हाऊस (मुंबई) ताब्यात घेऊन तेथे सांस्कृतिक केंद्र उभाराण्याबाबतचे निवेदन भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेत दिले आहे.या निवेदनात लोढा यांनी मागणी केली की, महोदय, तुमच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीत भारत आपले प्राचीन वैभव पुन्हा मिळवत आहे. प्रत्येक भारतीय स्वतःला अत्यंत स्वाभिमानाची भावना व्यक्त कतो आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे परदेशातील अल्पसंख्याक पीडितांना संरक्षण देण्याबाबतचा कायदा अस
बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो काही हिंसक हैदोस घातला, तो लोकशाहीला काळिमा फासणाराच होता. तिथे अगदी राजरोसपणे हिंदूंची हत्या करण्यात आली. याआधी बंगालमध्ये मोहम्मद अली जिना यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिमांनी ‘डायरेक्ट अॅक्शन’ पुकारून हिंदूंचा अनन्वित छळ केला होता, आई-बहिणींची अब्रू लुटली होती, बकर्या कापतात त्याप्रमाणे हिंदू पुरुषांना कापून काढलं होतं. बालकांवरही दया दाखवण्यात आली नाही. ममतादीदी काय वेगळं करतेय म्हणा? या न्यायाने ममतादीदीला लेडी जिना म्हटलं तरी अतिशयोक्त
जिना हाऊस बनणार इंटरनॅशनल सेंटर
मुळात राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय? त्याची निर्मिती कोणत्या परिस्थितीत होते? का होते? कशी होते? याचा गंभीर अभ्यास पाकिस्तान निर्माण करताना ना जिनांनी केला, ना इक्बालने केला.
बरं, कालपर्यंतची परिस्थिती अशी होती की, हिंदुत्ववादी, संघवाले म्हटलं की, रान मोकळे असायचे सर्वांना शिवीगाळ करायला. आता नेहरूंविरूद्ध ब्र काढायचा म्हटलं, तर लोक बिनदिक्कतपणे मोदीभक्त ठरवून टाकतात. त्यामुळे सत्य मांडले गेले तरी हवेत उडवला जायचा मुद्दा. खिल्ली उडविली जायची. खरा असूनही बेदखल राहायचा आरोप! नेहरूंनी घालून ठेवलेल्या घोळाचे गांभीर्य कधी देशाच्या ध्यानातच येऊ दिले नाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट विचारांच्या राज्यकर्त्यांनी.