Jayprakash Singh

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे अपघाती निधन

आपल्या खुमासदार निवेदनाने उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचा आज सकाळी महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात दुर्देवी मृत्यु झाला. सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून मोरे स्वतः कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसवर मागून धडकली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोरे यांच्या तीन सहकारी महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपेश मोरे यांच्या आकस्म

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121