Jamia

नंदूरबारमधील मदरशाला ७२८.६१ कोटींचे 'फॉरेन फंडिंग' - धक्कादायक माहिती उघड; अफझल गुरू, अजमल कसाब तयार होण्याची वाट पाहणार का?

अक्कलकुवा (जि. नंदूरबार) येथील 'जामिया इस्लामिया इशातूल उलुम' या मदरशाला ७२८.६१ कोटी रुपयांचा विदेशी निधी (फॉरेन फंडिंग) मिळाल्याची धक्कादायक माहिती गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या प्रकरणाची दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) चौकशी सुरू असून, इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण 'ईडी'कडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे देखील योग्य ती कारवाई करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Read More

हलालच्या नावाखाली हिंदू व्यापाऱ्यांवर बहिष्कार; उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल

१७ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि जमियत उलेमा-ए-हिंद आणि काही इतर संघटना आणि लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. या एफआयआरमध्ये हलाल सर्टिफिकेटला हिंदू धर्मावरील आघात असल्याचे वर्णन करण्यात आले असून त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी, उत्तर प्रदेश सरकारने एफएसएसएआय (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) प्रमाणपत्र हलालऐवजी मानकांसाठी योग्य असल्याचे घोषित केल

Read More

'बजरंग दलावर बंदी घाला अन्यथा'... जमीयत उलेमा-ए-हिंदची काँग्रेसला धमकी!

जमीयत उलेमा-ए-हिंदने काँग्रेसला बजरंग दलावर बंदी घालण्याचे निवडणुकी आधी दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास आगामी निवडणुकीत मुस्लिमांचा पाठिंबा न मिळण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने बजरंग दलाची तुलना प्रतिबंधित कट्टरवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केली . तसेच बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन ही कर्नाटकातील जनतेला दिले. मात्र, नंतर पक्ष मागे पडला आणि प्रत्येक जिल्ह्यात बजरंगबली मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले.

Read More

'अल्लाहू अकबर' असा नारा देणाऱ्या मुलीला काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकीकडून आयफोन

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कान खान या विद्यार्थ्यानीवर मुस्लिम संघटनांनी बक्षिसे आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे. मुस्कान खान पीईएस कॉलेजमध्ये शिकते. ११ फेब्रुवारी रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब परिधान करून 'अल्लाह हू अकबर'चा नारा दिल्यानंतर अनेक इस्लामिक गटांकडून तिला 'शूर मुलगी' ही पदवी दिली जात आहे. आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वांद्रे येथील काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनीही मंड्या शहरातील मुस्कानच्या घरी जाऊन तिच्या कामाचे वर्णन अत्यंत साहसी असे के

Read More

शरजीलच्या भाषणानंतर काही वेळातच जामियानगरमध्ये दंगे

दिल्ली पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाच्या चौकशीतून माहिती उघड

Read More

जामिया-न्यू फ्रेंड्स कॉलनी हिंसा : दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपत्र

शरजील इमामवर दंगल भडकवण्याचे आरोप

Read More

शाहीन बाग येथे गोळीबार : हल्लेखोर अटकेत

आंदोलनादरम्यान गोळीबाराची दिल्लीतील दुसरी घटना

Read More

जामियात माथेफिरूचा गोळीबार ; एकजण जखमी

सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया परिसरात घडली घटना

Read More

जामिया हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून ७०जणांचे छायाचित्र जाहीर

आरोपींची माहिती देणाऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून बक्षीस

Read More

जामिया हिंसाचार : कॉंग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांची नोटीस

गुन्हे शाखेच्या चाणक्यपुरी कार्यालयात हजर होण्याचे आदेश

Read More

जामियातील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण

आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान

Read More

देशातील हिंसाचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

Read More

'जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांचा दक्षिण दिल्लीत हैदोस

हिंसाचारामागे आपचा हात : भाजप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121