विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शुक्रवार, १४ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More