काही काही बाबतीत आपण तडजोड नाहीच स्वीकारत. कारण त्या आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. दिवाळीचा फराळ घरी करणं हा त्यातलाच एक भाग. आजच्या धावपळीच्या युगात नोकरदार गृहिणींना वेळेअभावी नाईलाजास्तव फराळाचे काही पदार्थ बाहेरून विकत आणावे लागतात.
Read More
मोदक करायचे म्हणजे प्रश्न येतो चवीचा. अशा वेळी साखर वापरायची का गूळ? ठरत नाही. पण फक्त गोडीच नव्हे तर त्यासोबत खमंगपणाही लागतो आणि तो येतो फक्त गुळामुळेच अर्थात गूळ फक्त चवीसाठीच नाही तर त्याच्या आरोग्यदायी गुणांसाठीही पदार्थात वापरला पाहिजे
रुचियाना गुळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गूळ पूर्णपणे सेंद्रीय आहे. म्हणजेच बाजारात मिळणा-या पिवळ्या किंवा सोनेरी गुळात असतात तसे कोणतेही रासायनिक घटक यात मिसळले जात नाहीत. हा गूळ तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.