लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे मोठे नेते अजय कपूर यांनी काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सचिवपद भूषवले असून ते बिहारचे सहप्रभारी आणि माजी आमदारही होते.
Read More