आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात स्टील उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, मागील वर्षी स्टील वापरात १३.६ टक्के इतकी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे स्टील वापर १३.६ टक्के वाढ होत स्टील वापर १३६ दशलक्ष टनांवर पोहोचला आहे.
Read More
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने भारतातील हरित परिवर्तनाला आर्थिक साह्य करण्याप्रती कटिबद्ध एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असलेली आघाडीची एनबीएफसी इकोफाय आणि तिची तंत्रज्ञान व लीजिंग शाखा ऑटोव्हर्टसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. या सहयोगाचा जेएसडब्ल्यू एमजीच्या इलेक्ट्रिक वेईकल्ससाठी नवीन फायनान्सिंग पर्याय अनलॉक करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे अर्ध-शहरी व ग्रामीण भागांसह भारतभरातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वेईकल्स अधिक प्रमाणात उपलब्ध होतील.
भावी सिनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणार्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा (डीईएस) भाग असणार्या जेएसके िझिनेस स्कूलने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता. या अंतर्
फेब्रुवारी महिन्यात केरळमधील वायनाड येथील मेडिकल कॉलेजमधील जेएस सिद्धार्थन या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. वसतिगृहात रॅगिंगदरम्यान अत्याचार झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या रॅगिंगमध्ये डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या गुंडांचाही समावेश होता. आता याप्रकरणी अँटी रॅगिंग समितीचा अहवाल आला आहे.
जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल (JSK Business school) या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव वाढला असून, त्याचा परिणामही दिसून येत आहे. महिंद्राने कॅनडातून आपला व्यवसाय बंद केला.त्यामुळे बाजार अजूनही या धक्क्यातून सावरत असतानाच एक बाब समोर आली.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील स्थानिक गावकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या जेएसडब्ल्यू ग्रुपच्या पुढाकाराचा भाग म्हणून जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील नैसर्गिक स्रोतांची पुनःस्थापना व व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भारतीय जनमानसात ओळख आहे. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६, रोजी चंद्रभान गाव, नगला, मथुरा या ठिकाणी झाला. बालपणीच ज्योतिषाने पाहिली होती कुंडली. मुलगा विद्वान बनेल, अग्रणी राजनेता बनेल, आजन्म अविवाहित राहून नि:स्वार्थ देशसेवा करेल, असे उद्गार जोतिष्याने काढले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साहित्य विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे.
न्या. गोगोई यांनीही पदभार सांभाळताच सर्वोच्च न्यायालयाच्याच नव्हे तर एकंदर न्यायपालिकेच्याच कारभाराला नवे वळण लावण्याचा दिलेला संकेत न्यायपालिकेची विश्वसनीयता वाढविणारा आहे. न्या. मिश्रा यांच्या उदार वृत्तीमुळे वा अन्य काही कारणांनी सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवर हावी होण्याचा हितसंबंधीयांचा प्रयत्न न्या. गोगोई यांनी बरोबर हेरला आणि पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी दंडक घालून दिला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज ६८वा जन्मदिन आहे. जगभरात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रत्येकाला त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
जनता बँकेने 'जेट पे अॅप'च्या माध्यमातून डीजिटल इंडिया चळवळीत घेतला सहभाग