Draupadi Murmu दिल्लीमध्ये ३१ जानेवारी २०२५ रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अभिभाषण केले. त्यानंतर त्यांनी विकासकामांचा पाढा वाचून दाखवला आहे. मात्र आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडेत त्यांचा अवमान केला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग म्हटलं आहे. तसेच पुअर लेडी असे म्हणत त्याचा अवमान केला.
Read More
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी राज्यातील ठाणे येथील गुरूद्वारात गुरूनानक जयंती दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना आणि भाजप सदस्यांना गुरूद्वारात पाठवण्यात आले, असे ट्विट केले. यावरून धुमाकूळ घालण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, गुरूद्वारामध्ये सर्व समान आहे. सर्वांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असे त्यांनी लिहिले.
"जनतेने वारंवार नाकारलेलं 'फेल प्रोडक्ट' वारंवार पॉलीश करून बाजारात उतरवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे पत्र लिहीलं आहे. त्या पत्राला वाचून मला असं जाणवलं की त्यापासून सत्य हे कित्येक मैल दूर आहे. यावरुन एक गोष्ट तर लक्षात येतेच की राहुल गांधींची नेता म्हणून असलेल्या करामती आपण डोळेझाक करत आहात किंवा विसरला तरी आहात. त्यामुळेच याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठी मी या मुद्द्यांना हात घालत आहे."
देशहितासाठी भारतात समान नागरी कायदा लागू करणारच आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरू राहणारच, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपचा जाहीरनामा जारी करताना दिली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा नवी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील विस्तारित पक्ष मुख्यालयात प्रकाशित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय अर्थमंत्र
दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नड्डा यांनी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपणेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आणि श्री राम मंदिराच्या उभारणीचा प्रस्ताव मांडला. त्याचवेळी अमित शहा यांनी काँग्रेस आणि I.N.D.I आघाडीविरोधात प्रस्ताव मांडला.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रणमैदान तापू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली फौज मैदानात उतरवली असून, २३ राज्यांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. बहुचर्चित बिहारची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, प्रकाश जावडेकर यांना केरळची खिंड लढविण्याची सूचना करण्यात आली आहे.
महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारने विधेयकाची अंमलबजावणी करायचीच असेल तर आताच करावी, त्यासाठी सीमांकन कशासाठी? महिला आरक्षण विधेयकाची आजपासूनच अंमलबजावणी होऊ शकते, असे राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास जी देवी यांचं काल बंगळुरूत निधन झाले. मदनदास जी देवी यांच्यवर आज दि. २५ जुलै रोजी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मदनदास जी देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ओडिशातील भवानीपटना येथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात जनसमुदायाला संबोधित करताना विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. नड्डा म्हणाले की, हिंदूंची न्याय-ह्क्कांची गोष्ट करणारे उद्धव ठाकरे विरोध पक्षांसह पाटनामध्ये दाखल झालेत. त्यामुळे हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, जर काँग्रेससोबत हातमिळवणी करायला लागली तर मी माझे दुकान कायमचे बंद करेन. पण आता उद्धव ठाकरेंच्या विरोधी पक्षांशी केलेल्या हातमिळवणी मुळे कोणी दुसऱ्यांने नाही तर उद्धव ठाकरेंनीच दुकान बं
कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढील सत्ता आपलीच असेल असाही दावा त्यांनी यावेळी केला. पुण्यात गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं.
भाजपचे मिशन बारामती यशस्वी होताना पाहायाला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांचे निकवर्तीय मानले जाणारे पुरंदर-हवेलीचे प्रभावशाली माजी आमदार अशोक टेकवडेंनी मुलगा अजिंक्य टेकवडे यांच्यासह राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी आता भाजपाचा हात धरला आहे.टेकवडे यांच्यासोबत एक मोठा गट भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या हा निर्णय पुंरदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. ते जे.पी.नड्डा ,फडणवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार आहेत.
''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडी घडणारच. आमच्याशी अदयाप तरी कुणीही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात विचारणा केलेली नाही अथवा कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच कुठल्याही भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधलेला नाही. मात्र जर कुणी स्वतःहून भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्याचा पक्षप्रवेश नक्की करून घेऊ,'' असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
नुकत्याच घोषित झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय मुख्तार अब्बास नकवी यांचा यात समावेश आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपचे जेष्ठ नेते देबेन्द्र यांचा मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत; पक्षाने केला हत्येचा दावा