Islamic Bazaar

रेखा गुप्ता आप सरकारच्या काळात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे करणार ऑडिट

Rekha Gupta दिल्ली विधानसभेत भाजपने विजय मिळवल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या हाती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती देण्यात आली आहेत. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सर्वात आधी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्यात आले होते. त्यानंतर आता सत्तेबाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर या संबंधित अधिकृत माहिती रविवारी देण्यात आली होती. दिल्ली सरकारने आता २.६ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चौकशी करण्याचे आदे

Read More

आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत 'शिष्टाचार पथक' फॉर्म्युला

Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर क

Read More

डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याच्या आपच्या आरोपांचे भाजपकडून खंडन!

( Delhi )राजधानी दिल्लीमध्ये आठव्या विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवार दि. २४ फेब्रवारी रोजी सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले आहे. या आमदारांना बाहेर काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गुप्ता यांनी मार्शला बोलावून बाहेर काढायला लावले. यानंतर आता सोशल मीडियावर "AAP MLAS" ट्रेंड होत आहे.

Read More

दिल्लीची तिजोरी रिकामी असली तरी महिलांच्या बँक खात्यात २५०० रुपये जमा होतील - रेखा गुप्ता

Rekha Gupta दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सरकारची तिजोरी रिकामा असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने दिल्लीतील भाजप सरकारसाठी तिजोरी रिकामी ठेवली. दरम्यान, त्यांनी महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, दरमहा २५०० रुपये देयकाची अंमलबजावणी सविस्तर योजनेसाठी केली जाणार आहे. तसेच माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका लागू केल्या आहेत. ज्या अंतर्गत दिल्ल

Read More

शीशमहलचे होणार संग्रहालय - दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता

Rekha Gupta दिल्लीच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दि: २० फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर आता रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी निवडणुकीआधी अनेक आश्वासन दिले होते. त्यापैकी महिलांना प्रतिमहिना २५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अशातच त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेखा गुप्ता

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121