Intra Day

नवी मुंबईत जागतिक विद्यापीठांची मुहूर्तमेढ

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित

Read More

मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?

मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?

Read More

मुंबई मेट्रोसाठी एका रात्रीत आठ गर्डरची उभारणी

एका रात्रीत आठ गर्डर उभारत मुंबई मेट्रोचा नवा विक्रम

Read More

"निवडणुकीसाठी कायदा बदलला"; राहुल गांधी पुन्हा बरळले!

(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प

Read More

हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने

Read More

Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न

Read More

अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचार प्रकरणी के. अन्नामलाईंचे ४८ दिवस उपोषण, स्वतःलाच देतात चाबकाचे फटके

K. Annamalai तमिळनाडू राज्याचे भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय आणि त्वरीत पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्याबाबतचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी अण्णा विद्यापीठात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बाहेरील लोकांनी प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आता के. अन्नामलाई यांनी ४८ दिवस उपोषण करणार असल्याचे त्यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी घोषणा केली. तसेच ते ६ वेळा स्वतःला चाबकाने मारतील आण

Read More

गती शक्ती विद्यापीठ : भारतीय अभियांत्रिकीला नवे आयाम

गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,

Read More

मदरशांच्या फाजिल आणि कामिल पदव्या अवैधच : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ( Supreme Court ) सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाच्या फाजिल आणि कामिलच्या पदव्या असंविधानिक मानल्या आहेत. तसेच पदव्या देणे हा ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चा (युजीसी) विशेषाधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये हायस्कूल आणि इंटरमीजिएटपर्यंतच्या पदवी आहेत. त्यानंतर फाजिल आणि कामिल या पदव्या देण्यात येतात. मदरशांनी या अभ्यासक्रमांना युजीसीकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे, मात्र यावर युजीसीने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यानंतर मदरशांनी सर्वोच्च

Read More

तेलंगणाच्या यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी MEIL फाउंडेशनचे २०० कोटी रुपयांचे योगदान

( Telangana ) सध्याच्या युगात नोकरीसाठी पारंपारिक शिक्षण बरोबरच कौशल्य विकासाचे महत्त्व खूप आहे. तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. MEIL फाउंडेशन, या मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या सामाजिक दायित्वाच्या शाखेअतंर्गत ही योजना कार्यन्वित होत आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे योगदान MEIL फाउंडेशन देणार आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121