या दशकाच्या अखेरीस म्हणजेच २०३० सालापर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर इतकी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिका, चीन यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांना मागे टाकत, भारत अशी कामगिरी करणार आहे, हे विशेष. या पार्श्वभूमीवर इंटरनेट अर्थव्यवस्थेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावे.
Read More
सध्या जगभरात ‘क्रिप्टो’ चलनाचा मोठा बोलबाला सुरू आहे. एकप्रकारे अतिशय अज्ञात पद्धतीने कार्यरत असलेल्या या चलनाविषयी आता सर्वसामान्य लोकही कुतूहलाने बोलायला लागले आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या प्रकारे मोबाईल ‘अॅप्लिकेशन’द्वारे शेअर बाजाराचे व्यवहार केले जातात.