International Labor Organization

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

Read More

बांगलादेशी दहशतवादी भारताचा सिलीगुडी कॉरिडोर तोडण्याचा कट रचत होते, अटकेनंतर प्रकरण उघडकीस आले

Siliguri corridor पश्चिम बंगाल येथे पोलिसांनी बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना अन्सार-उल-इस्लाम बांगलादेशाच्या आठ संशयित सदस्यांना अटक करण्यात आली आहे. प. बंगाल येथील गुडी आणि ईशान्येकडील सात राज्यांना जोडणाऱ्या सिलीगुडी कॉरिडोर (चिकन नेक') भागात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण करण्याचा मोठा उद्देश होता. याप्रकरणी आता पोलिसांनी दिलेल्या एकूण माहितीनुसार, संबंधित दहशतवादी संघटना भारताच्या ईशान्य भागातील संपर्क असलेले एकूण राज्य एकमेकांपासून तोडण्याची योजना आखली गेली जात होती.

Read More

लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण

Read More

प्राणप्रतिष्ठापनेनंतर श्रमिकांचा पंतप्रधानांनी केला पुष्पवृष्टी करत सन्मान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी मंचावरून लोकांना संबोधित केले आणि सांगितले की, काळाचे चक्र बदलत आहे, ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. यानंतर ते कुबेर टिळा येथे पोहोचले, तेथे त्यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या शुभ कार्यात गुंतलेल्या मजुरांची भेट घेतली. पीएम मोदींनी मजुरांवर पुष्पवृष्टी केली. वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन असो किंवा दिल्लीतील 'भारत मंडपम'चे उद्घाटन असो, या प्रसंगी ते नेहमीच मजुरांचा सन्मान करताना दिसतात.

Read More

इस्रायल-हमास युद्धावरील भारताच्या भूमिकेवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्षांचे विधान चर्चेत!

इस्रायलचे अध्यक्ष इसहाक हर्जोग यांनी दि.१६ नोव्हेंबर रोजी इराणवर भारत मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर रुळावरून घसरल्याचा आरोप केला. दरम्यान हमासवर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना आखल्याचा ही आरोप त्यांनी केला. हर्झोगने पुढे असा दावा केला की इराण प्रादेशिक परिस्थिती खराब करण्याच्या उद्देशाने अब्जावधी डॉलर्स देऊन दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष आयझॅक हर्झोग म्हणाले, “आमच्यावर उत्तरेकडून हिजबुल्लाह, ही एक मोठी दहशतवादी संघटना आहे. ज्याने लेबनॉन इराणच्या हातात दिला आहे. तिथे संपूर

Read More

काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर मथुरा कॉरिडॉर बांधणार; ५०० कोटींची पुनरुज्जीवन योजना!

काशी आणि अयोध्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार मथुरेला नवसंजीवनी देण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची मथुरामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून भव्य कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे. ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या बैठकीत आता मथुरेतही भव्य कॉरिडॉर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री योगी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, सुधारणा झाल्यानंतर ही संपूर्

Read More

बिहार दहशतवाद्यांचा नवा अड्डा; नेपाळ सीमेपासून दिल्लीपर्यंत ‘टेरर कॉरिडॉर’ची योजना

भारतात हिंसाचार घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी आता बिहारला आपला नवा अड्डा तयार केल्याचे वृत्त आहे.

Read More

करतारपूर कॉरिडोर सुरू करण्यामागे पाकिस्तानचा नवा डाव

पाकिस्तानकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन ; भारताने व्यक्त केली नाराजी

Read More

बुंदेलखंडला विकासाच्या मार्गावर आणणारा 'बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग' : पंतप्रधान

पंतप्रधान मोदींच्या हस्ते १५ हजार कोटी रुपयांच्या २९६ किमी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे भूमीपूजन

Read More

भारतातील पहिल्या वन्यजीव 'अंडरपास'मधून ११ वाघांचा संचार

वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी ‘एनएच-४४’ महामार्गावर 'अंडरपास'

Read More

नॅशनल पार्क ते तुंगारेश्वर दरम्यान वन्यजीवांच्या भ्रमणासाठी ‘ओव्हरपास’

प्रकल्पांमधून वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी भारतातील पहिलाच प्रयोग

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121