Infiltrators

चार वर्षांत आसाम सरकारद्वारा १.२९ लाख बिघा जमीन अतिक्रमणमुक्त! आसाम आंदोलनातील हुतात्मांचा लवकरच बदला घेणार, सरकारचा बांग्लादेशी घुसखोरांना इशारा

आसाममधील सुमारे २९ लाख बिघा जमीन 'बांगलादेशी घुसखोर आणि बंगाली मुस्लिमांनी' व्यापलाचा मोठा दावा राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. ते म्हणाले, २०२१ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जमीन रिकामी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. गेल्या ४ वर्षांत सरकारने १.२९ लाख बिघा अतिक्रमित जमीन मुक्त केली असून आता या जमिनीचा मोठा भाग जंगले निर्माण करण्यासाठी आणि राज्यातील लोकांसाठी वापरला जात आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121