‘सर्वहितकारी तटस्थता` ही कृष्णाची भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली खरी देणगी आहे. ती भारतीय राजनीती विचारांना नवी नाही. श्रीकृष्णाने ती विस्तारली आणि विकसित करून सांगितली.
Read More
“भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले
आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र तर शिरोभूषणच! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा घेणार्या लेखमालिकेतील आज दुसरा व शेवटचा लेख...