नाभ्यार्थितो जलधरोपि जलं ददाति। संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः॥ कोणी मागितल्यावाचूनच मेघ जल-पाणी देतात, त्याचप्रमाणे संत स्वतःच परहितामध्ये तत्पर असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतरा टाना भगत, ज्यांनी अहिंसक आंदोलनाद्वारे वनवासींच्या हितासाठी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांविरूद्ध रान उठवलं.
Read More
गदर पार्टीचा इतिहास भारतात नाही तर अमेरिकेत शिकवला जाणार आहे ही समाधानाची, आनंदाची की आणखी कसली गोष्ट म्हणायची, हा प्रश्न मात्र पडतोच.