message is when Pakistan targets ordinary Indian citizens, the Pakistani people will also have to suffer the consequences पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हिशोब चुकता करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. आजवर कधीही हात न लावलेल्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने तत्काळ रद्द करत संदेश दिला. पाकिस्तानने सामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्यावर, पाकिस्तानी जनतेलाही त्याचे कर्मफळ भोगावेच लागेल, हाच तो संदेश!
Read More
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
CAA गुजरात येथील अहमदाबाद येथे गेल्या २० वर्षांपासून राहणाऱ्या ५६ पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्यामुळे (CAA) भारतीय नागरिक म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या एकूण ५६ नागरिकांमध्ये प्रमुख नाव हिशा कुमारीचे आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानात हिशाचा जन्म झाला होता. तिने भारतात वैद्यकीय शिक्षण घेत पदवी संपादन केली आहे.
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशमध्ये विद्यार्थी संघटना हिंसक आंदोलन करत आहेत. हिंसक झालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई केली जात आहे. मंगळवारी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत तीन विद्यार्थ्यांसह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले यावरून परिस्थिती किती नियंत्रणाबाहेर आहे, याचा अंदाज येतो.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या तीन जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. मध्य प्रदेश सरकारने या तिघांनाही नागरिकत्व दिले आहे. मध्य प्रदेशातील नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व घेणारे हे पहिले तीन अर्जदार आहेत. या तिघांना राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राजधानी भोपाळ येथील सचिवालयात नागरिकत्व बहाल केले.
रशिया-युक्रेन संघर्षाच्या पाश्वर्र्भूमीवर मोदी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ राबवून युक्रेनमध्ये अडकलेल्या एक हजारपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले. त्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांनाही युक्रेनशी सीमा लागून असलेल्या चार देशांमध्ये पाठवून तेथील मदतकार्याची जबाबादारीही या नेत्यांना पंतप्रधानांनी दिली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरु केली असून, या मोहिमेअंतर्गत १८३ भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेस IX 1202 हे विमान आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. हे विमान तिथे अडकलेल्या प्रवाशांना घेऊन, रोमानियाच्या बुखारेस्ट इथून काल मध्यरात्री निघाले होते. केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत केले.
केंद्र सरकारने हा निर्णय नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम १६ द्वारे प्राप्त पदत्त अधिकारांचा आणि कायद्यात २००९ करण्यात आलेल्या नव्या नियमांचा वापर करून केंद्र सरकारने कलम ५ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.
समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा : ५८८ प्रवाशांमध्ये सहा गर्भवती माता आणि २१ लहान मुलांचा समावेश
अमृता फडणवीस यांना माणूस, भारतीय नागरिक म्हणून मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाही का? अमुक एका नेत्याच्या पत्नी स्वयंपाकघर, माजघराच्या बाहेर आल्या नाहीत म्हणून अमृता फडणवीस यांनीही येऊ नये, हा कोणता न्याय आहे आणि हे ठरवणारे किशोर तिवारी कोण ?
जगभरात मानवाधिकाराच्या गप्पा झोडणाऱ्या, पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदू समाजाशी व्यवहार करताना मानवाधिकाराच्या कशा चिंधड्या उडवल्या जातात, हे दाखविणाऱ्या दोन घटना नुकत्याच उघड झाल्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील या घटना असून त्यापैकी एकात हिंदू मुलीला विवाहमंडपातून पळविण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत धर्मांध मुस्लिमांनी थारपरकर परिसरातील हिंदू मंदिरात घुसून तोडफोड केली.
लोक सिंधी समाजातील आहेत आणि ९०च्या दशकात ते भारतात आले होते.
नागरिकत्व कायद्यावर प्रश्नचिन्ह लावत मोहम्मद यांनी भारतातील मुस्लिमांची सुरक्षा धोक्यात आल्याच्या नावाने बोंब ठोकली. महातीर मोहम्मद यांच्या विधानांनंतर भारतानेही त्यावर तीव्र आक्षेप घेतला व मलेशियन राजदूताला समन्सदेखील बजावले. परंतु, नको त्या प्रश्नात नाक खुपसल्याने आता महातीर मोहम्मद यांच्यावर त्यांच्याच देशातून टीका सुरू झाली आहे.
काँग्रेसने केलेल्या काही ऐतिहासिक घोडचुका दुरुस्त करणं आणि भारताचं सार्वभौमत्व व एकसंधता कायम ठेवणं, हे भाजपचं पहिलं प्राधान्य असून त्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हा फाळणीच्या दीर्घकालीन जखमा दूर करण्याचा एक प्रयत्न आहे, जो खरंतर यापूर्वीच व्हायला हवा होता. परंतु, काँग्रेसने कधीही पीडित हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन व पारशी समुदायांची पर्वा केली नाही. भाजप मात्र यास आपलं आद्य कर्तव्य मानतो.
नागरिकत्व सुधारणा विधेयक चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे. नागरिकता संशोधन बिलासाठी धार्मिकतेचे मापदंड हे त्या देशाच्या लोकशाही मूल्यांना कमजोर करतात, असे ‘युएस कमिशन ऑन इंटरनेशनल रिलीजियस फ्रीडम’ (युएससीआईआरएफ) ने मत मांडले. वर त्यांनी अशाही सूचना केल्या की जर भारतात हे विधेयक संमत झाले तर भारताच्या नेतृत्वावर अमेरिकेने निर्बंध लादावेत. यावर भारतानेही या अमेरिकन आयोगाला चांगलीच चपराक लगावली आहे.
मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले असल्याचे वृत आहे.
भारतीय वंशाचे सुनील एडला यांची न्यू जर्सीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एका १६ वर्षीय मुलाने त्यांची हत्या केली.
नागरिकत्व अर्जांमध्ये लक्षणीय वाढ