भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याला पाठिंबा देऊ, अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानातील पश्तूनी मौलानाने घेतली आहे. #Pashtun #Pathan #PashtiniMaulana #Pakistan #Bharat #India #Balochistan #Afghanistan #news #MahaMTB
Read More
भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात टी २० वर्ल्डकपचा सामना रंगणार असून न्यूयॉर्क येथे दोन संघात लढत होणार आहे. या सामन्याची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा असून चाहते सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत पाक सामना रात्री ८ वाजल्यापासून न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.
विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. यासामन्यात भारताने पाकचा दारुण पराभव केला होता. या सामन्यादरम्यान, स्टेडियमवर प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली होती.