आरोग्य भारती कोकण प्रांताच्या वतीने आयोजित प्रांत अभ्यासवर्ग रविवार दि. ०३ ऑगस्ट रोजी राजा शिवाजी विद्यालय, दादर पूर्व येथे पार पडला. या एक दिवसीय अभ्यासवर्गात आरोग्य भारतीचे कोकण प्रांतातील ८१ कार्यकर्ते उपस्थित होते. या अभ्यासवर्गाला राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनुराधा नरवणे, अखिल भारतीय संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांची विशेष उपस्थिती होती.
Read More
शासनाच्या विविध उपयोजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करुया, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शुक्रवार १ ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे महसूल दिन आणि सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी सिग्नल व टेलिकॉम प्रशिक्षण संस्था,भायखळा येथे भेट देत प्रशिक्षणार्थींसाठी नव्याने बांधलेल्या जयगड वसतिगृहाचे बुधवार,दि.२३ रोजी उद्घाटन केले. जयगड या वसतिगृहात ३६ सुसज्ज कक्ष/रूम्स, १४४ प्रशिक्षणार्थींच्या निवासाची क्षमता आहे. येथे व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष, भोजन कक्ष आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
( Minister Mangal Prabhat Lodha on inauguration ceremony of unnat marg ) निसर्गाचा समतोल राखत बृहन्मुंबई पालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल.
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
(Maharashtra Goseva Ayog) राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी येथे अनावरण करण्यात आले.
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक, खातेदार, संस्था पदाधिकारी आणि सभासदांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल बँकिंग क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मुंबई बँक सज्ज झाली आहे. ग्राहक व सभासदांसाठी मुंबई बँकेने ( Mumbai Bank ) मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध केली आहे. या बँकिंग सेवेचा उदघाटन सोहळा उद्या गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फोर्ट येथील पद्मश्री वसंतदादा पाटील सभागृह येथे होणार असल्याची माहिती
(World's Largest Dencentralized Solar Power Project) शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.
(Mith Chowky Junction) मालाड (पश्चिम) मीठ चौकी जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका रविवार, दि. ६ ऑक्टोबरपासून खुली होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या मार्गिकेचे लोकार्पण होईल
(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुल येथे 32 व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करणार असून यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत. कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट, आयसीइए) वतीने आयोजित होणारी
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी मुंबईत रोडशो आणि दादरच्या शीवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे निकालानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. १३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्य सरकारचा महत्त्वकांशी असलेला गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरीवली-ठाणे लिंकरोड भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले नसते' असे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नेते आचार्य कृष्णम म्हणाले, नरेंद्र मोदी नसते तर श्री राम मंदिर अस्तित्वात आले नसते, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला असून जगभरात या सोहळ्याचे आकर्षण राहिले आहे. अमेरिकास्थित टाईम्स स्क्वेअर येथे राम मंदिराची ३डी चित्रे दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे जगभरातील रामभक्त याक्षणी श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत.
श्री रामललाच्या मुर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत पार पडला. देशभरात राममय वातावरण पाहायला मिळत असताना तामिळनाडूत याच मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. या प्रकरणी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी सरकारने एलईडी हटवून थेट प्रक्षेपणावरही बंदी घातली आहे.
भारताचा माजी क्रिकेटर तथा आप खासदार हरभजन सिंग याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. कौतुक करताना हरभजन सिंग म्हणाला, रामलल्ला यांचा जीवन अभिषेक हा देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. यावेळी हरभजनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने आपणहून रामाची सर्व जागा भाजपला देऊन टाकली आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. कोणताही राजकीय पक्ष स्वभावत: राजकीय लाभहानीचा विचार करूनच कार्यक्रम करतो. राजकीय पक्षाचा कार्यक्रम रामभजन करून पुण्यप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीचा असू शकत नाही. त्यांच्या दृष्टीने पुण्य फळ म्हणजे दिल्लीची सत्ता आणि मुक्ती म्हणजे काँग्रेसपासून देशाची मुक्ती! काँग्रेस पक्षाने हे दोन्ही मार्ग भाजपसाठी सोपे करून ठेवायचे, असे ठरविलेले दिसते. याला ‘आत्मघाताचे राजकारण’ असे म्हणतात.
श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभे करण्याचा संकल्प भाजपने पूर्णत्वास आणला. पण, आता भाजपवर राम मंदिराचे राजकारण केल्याचा आरोप करणारेच राजकीय डाव खेळत आहेत. भाजप व संघ परिवारासाठी राम मंदिर हा प्रारंभीपासूनच आस्थेचा विषय. पण, आता राजकीय परिवर्तन होत असल्याचे पाहून भाजप विरोधकांनीही भूमिका बदलायला सुरुवात केलेली दिसते.
मध्य रेल्वेच्या वाडीबंदर येथे बुधवार दि. ६ रोजी कंत्राटी मजुरांच्या मुलांसाठी "मेरी पाठशाला" शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनचं अध्यक्षा मीनू लाहोटी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ४० मुलांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
मुंबई भाजपच्यावतीने भारतीय जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणार्या छायाचित्र स्मृती प्रदर्शनाचे लोकार्पण शनिवार, दि. १८ जून रोजी करण्यात आले. मुंबईतील प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे करण्यात आले.
नवी मुंबई सीवूड्स येथे सेक्टर ४८ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन्ही मेट्रोंची यापुढील सर्व कामे हातावेगळी करण्यासाठी सन 2023 उजाडण्याची शक्यता आहे. कारण, मेट्रोची अनेक तांत्रिक कामे शिल्लक आहेत. तांत्रिक कामांमुळे होणार्या विलंबामुळे मेट्रोचा पुढचा मार्गही उशिरा व खडतर आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर २०२१ रोजी 'शरयू कालवा प्रकल्प' चे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरने बहराइच येथे पाहणी केली. येथे त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे ९ जिल्ह्यातील ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
भारतीय बनावटीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ
सेव्हेन हिल्स रुग्णालयातील ‘प्लाझ्मा डोनेशन सेंटर’चे सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन!
भरगच्च कार्यक्रमांनी गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेला ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रंगतदार ठरला.
'चित्रभारती' चित्रपट महोत्सवाचे पोस्टर अनावरण संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाले असून मेट्रो सेवेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आयोजित कार्यक्रमात मेट्रो मार्ग १०,११,१२ आणि मेट्रो भवनचे भूमिपूजन तसेच पहिल्या मेट्रो कोच व बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री चषकअंतर्गत शेतकरी सन्मान कबड्डी स्पधचा शुभारंभ 21 शुक्रवार रोजी सकाळी 8:30वाजता स्व. निखिलभाऊ खडसे व्यायामशाळा प्रांगण मनूर रोड, बोदवड येथे होणार आहे.
शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट भागात शहर पोलीस स्टेशन शेजारी महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव यांनी संयुक्तरित्या नागरिकांच्या सुविधेसाठी साकारिलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे लोकार्पण शनिवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन, कोनशिलाचे आनावरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आला.
भारतीय नरेंद मोदी संघातर्फे २७ ते २९ या कालावधीत खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे शुक्रवार २८ रोजी खा. ए.टी.पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
जव्हार तालुक्यात कडाचीमेट येथे प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन