( amit shah on Immigration and Foreign Nationals Bill passed in Lok Sabha ) “भारत देश ही काही धर्मशाळा नाही. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारची देण आहे. त्यांच्यामुळेच देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर पसरले आहेत. मात्र, आता बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपची सत्ता येणार असून त्यानंतर घुसखोरी संपेल,” असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी लोकसभेत केला.
Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इबी-५’ व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्याऐवजी नवीन ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत, पाच दशलक्ष डॉलर्स अर्थात सुमारे ४३.५ कोटी रुपये गुंतवणूक करणार्या परदेशी नागरिकांना, अमेरिकेत स्थायिक होण्याची संधी दिली जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मोठा बदल घडणार आहे.
(Bangladesh) बांगलादेशातील ५४ इस्कॉनच्या सदस्यांना बांगलादेशी इमिग्रेशन पोलिसांनी रविवार, १ डिसेंबरला बेनापोल सीमेवर भारतात प्रवेश करण्यापासून रोखले. या सर्वांकडे वैध प्रवासी कागदपत्रे असूनही त्यांची अडवणूक करत विशेष सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना परत पाठवले. समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रवाशी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात येणार होते.
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....