पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका परिवाराला सत्ता केवळ स्वार्थासाठी उपभोगायची होती. त्यामुळे जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याबरोबरच काँग्रेस आणि तिच्या सहकारी पक्षांनी राष्ट्रहिताला कायमच दुय्यम लेखले. त्याची ते शिक्षा हे पक्ष आज भोगत आहेत. पण, ते मान्य न करता, आजही केवळ विध्वंसक राजकारण चालविल्याचेच
Read More
एअर इंडिया अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर वैमानिकांना दोषी ठरवून ‘बोइंग’ची प्रतिमा वाचविण्यासाठी परदेशी प्रसारमाध्यमे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा आयातदार अशी कोणे एकेकाळी ओळख असलेल्या भारताने, आज जागतिक पातळीवर संरक्षण सामग्रीचा एक प्रमुख निर्यातदार म्हणून नावलौकिक सिद्ध केले आहे. २०२३ मध्ये भारताने ८५ देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात केली. देशांतर्गत उत्पादनसुद्धा एक लाख कोटींच्यावर पोहोचले. एकूणच या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील वाटचाल ‘आत्मनिर्भरते’कडे सुरू झाली आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...
जगभरात तसे अनेक चित्रपट महोत्सव प्रसिद्ध आहेत. त्यात आपली अनोखी छाप उमटविणारा ख्यातनाम चित्रपट महोत्सव म्हणजे ‘मामी फिल्म फेस्टिवल’ (Mumbai Academy of Moving Image (MAMI).जगभरातील चित्रपटांच्या यादीत मराठी चित्रपटदेखील ‘मामी’मध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात. त्याचीच प्रचिती यंदाच्या ‘मामी फिल्म फेस्टिवल’मध्ये देखील दिसून आली. ‘मामी’मध्ये १२ मराठी चित्रपट, लघुपट दाखवण्यात आले. जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी, सिनेसमीक्षकांनी या चित्रपटांना अगदी भरभरून प्रतिसाद आणि शुभेच्छाही दिल्या. ‘मामी फिल्म फेस्टिवल’ अंत
पुणे येथील दि. १ ऑगस्टच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या ट्विटचा आवर्जून उल्लेख केला, ते पुण्यातील तरुण उद्योजक मनोज पोचट यांची ही सेवागाथा...
जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेऊन काष्ठशिल्पकार बनलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, आटगावच्या संदीप अशोक निमसे या होतकरू कलाकाराविषयी...
‘अच्छा छाब’ याच नावाने युट्यूबवर मोरोक्कोच्या जनमानसाच्या व्यथा कथन करणारा एक व्हिडिओ गेल्या वर्षीच्या अखेरीसच तुफान व्हायरल झाला.
महात्मा गांधी यांच्या स्मतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर पिस्तुलने गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची कार्यकर्ती पूजा पांडेला अटक