‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’ने (एफएसआय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात एकूण 3 हजार, 929 वणवे लागल्याची नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात निसर्गहानी आणि वित्तहानी करणार्या या वणव्यांमागची कारणे, हवामान बदलाचा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
Read More
नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आणि महाराष्ट्रातील जंगलव्याप्त क्षेत्र, त्यासंबंधीच्या अहवालातील निरीक्षणे आणि या घनदाट जंगलांचे संरक्षण व संवर्धन करुन वसुंधरेचा थाट कायम कसा राखता येईल, यासंबंधीच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...