भारतात मोदी सरकाकरने मोठ्या प्रमाणात डिजिटल इंडिया हा उपक्रम हाती घेतला होता. नोटबंदीनंतर व कोविडकाळात डिजिटल पेमेंट व्यवहारात लक्षणीय वाढ झाली होती. याच धर्तीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. 'विकसित भारत २०४७' या कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी दरमहा ४३.३ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार होत असल्याचे म्हटले आहे.
Read More
भारतीय बँकांनी डिजिटल व्यवहारांना तसेच सेंट्रल बँक डिजीटल करन्सी, इ रूपये इत्यादी चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेंटीव्ह देणार असल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. डिजिटल व्यवहारांचा रोख वाढवण्यासाठी ही योजना सरकारने राबवण्याचे ठरवले आहे.
देशातील युपीआय वरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांनी ६.२८ बिलियनचा टप्पा पार केला. नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे