INS Vikrant

"नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित!" : पंतप्रधान

भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी (२ सप्टेंबर) नौदलाच्या सेवेत दाखल झाली. कोचीमध्ये झालेल्या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. "आयएनएस विक्रांत भारतीय सामर्थ्याचं प्रतीक असून प्रत्येक भारतीयासाठी स्वाभिमान आहे! ते भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. तसेच आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे.", असे म्हणत पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा यावेळी गौरव केला. या सो

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121