(INS Arighaat) भारतीय नौदलाने आयएनएस अरिघात या पाणबुडीवरून ३,५०० किमी अंतराच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या के४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताची मारकक्षमता सिद्ध करणारी आहे.
Read More