मिस वर्ल्ड हा १९९४ चा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनला मराठमोळ्या अभिनेत्रीने मागे टाकले आहे. आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री प्रिया बापट हिने ऐश्वर्यालाही मागे टाकलं असून तिचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.
Read More
आयएमडीबीने 'फॉरेस्ट गम्प'च्या तुलनेत 'लाल सिंह चढ्ढा'ला कसे रेटिंग्ज दिले आहेत हे पाहूया-
प्रेक्षक IMDb या संकेतस्थळावर जाऊन ही रेटिंग देत असतात.