भारतात कनिष्ठ डॉक्टरांचे संप म्हणा अधूनमधून डोकं वर काढत असतात. अशा या संपांमुळे बरेचदा तात्पुरती का होईना, आरोग्य व्यवस्था ढासळते. रुग्णांची गैरसोय तर होते, शिवाय आरोग्य यंत्रणेवरील एकूणच ताण प्रचंड वाढतो. परिणामी, अशा संपामुळे रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध न झाल्यामुळे, प्राण गमावण्याचीही वेळ येते.
Read More
पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याच्या पलायनाची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारभाराइतकी किंवा कदाचित जास्तच चर्चा रुग्णालयाच्या कारभाराचीही झाली. पुण्यातील हे मोठे सार्वजनिक रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
आय मॉनेटरी अॅडव्हायझरी (आयएमए) या नावाने इस्लामिक बँक चालवणारा मोहम्मद मंसूर खान कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पलायन केले