मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अॅण्ड्रॉईड व आयओएस या दोघांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. मात्र, अॅण्ड्रॉईड असो वा आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमच्या एकाधिकाराला तडाखा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकार एक धोरण आखण्याच्या विचारात असून, लवकरच स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीमची निर्मिती होईल, असे वाटते. तसे संकेत स्वतः केंद्र सरकारकडूनच देण्यात येत आहेत.
Read More