ICC

सायबर भामट्यांनी वर्षभरात केली १६२ कोटींची फसवणूक

Cyber ​​crime गुन्हेगारी क्षेत्रातही आता गुन्हेगार नवनवे तंत्रज्ञान वापरून गुन्हे करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत असले तरी, विविध तांत्रिक फंडे वापरून मागील वर्षभरात नागरीकांची तब्बल १६२ कोटींची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. वाढते गुन्हे आणि कोट्यवधींची फसवणुक यामुळे सायबर चोरटयांनी एक प्रकारे ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. मात्र ठाणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा पथक त

Read More

पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन करणार

Narendra Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १४,१२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - ३ हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प असून तो ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-३ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे १२ लाख प्रवासी

Read More

लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू रुग्णांसाठी ठाण्यात अद्ययावत कक्ष !

ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने साथजन्य आजारांचा धोका वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यूसारख्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चागले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली आहे. साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन केला आहे.औषध साठा,आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या सत्रात पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला असुन यामुळे विविध भागात साथीचा आजार वाढत आहे. यामध्ये लॅप्टोस्पयरोसीस, डेंग्

Read More

ठाण्याचा पठ्ठया आव्हाडांना जोर का धक्का

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्याच्या पठ्ठयाला जोर का धक्का दिला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेल्या तब्बल ८ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना मध्यंतरी ठाण्यात आलेल्याअजितदादानी आमदार जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख ठाण्याचा पठ्ठया

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121