मध्य प्रदेश कॅरेडरचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी म्हटले आहे की, इस्लाम धर्म हा अरब धर्म आहे. भारतातील प्रत्येकजण मूळत: हिंदू असल्याचे प्रतिपादन केले आहे. नियाज खान म्हणाले की, दुसऱ्या धर्मातर केल्याने आपली मूळ ओळख बदलत नाही. तसेच सामायिक सांस्कृतिक आणि अनुवंशिक वारसा समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Read More
Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एक तरुणी आयएएस अधिकारी बनते, शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते. मात्र, शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते. एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करुन वरिष्ठांची केबिनही बळकावते. ही गोष्ट आहे पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून त्यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने याप्रकरणाचा तपास एका अधिकाऱ्याकडे सोपवला असून खोटी वस्तुस्थिती मांडल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
'नीट’चा घोटाळा संपला नाही, तोवर आता ‘यूपीएससी’ची निवड हा नवीन वादाचा विषय चर्चेत आला आहे. आतापर्यंत ‘आयआयटी’, ‘सिव्हिल सर्व्हिसेस’ या परीक्षा, निवडपद्धती आदर्श, अचूक मानल्या जात होत्या. पण, कोणतीही व्यवस्था संपूर्ण स्वच्छ, पारदर्शी नसते, हे आता सिद्ध झाले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या १८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही २१ वी बदली आहे. ते आता असंघटित कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून काम पाहतील. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी पुष्पक नोडमधील सेक्टर-२७, २८, २९ व ३०, उलवे किनारी मार्ग प्रकल्प, विमानतळ जोडणी करणारे पूल क्र. ४, ५ व ९ तसेच सायन्स पार्क आणि खारघर हिल प्लेट्यू या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला.
शासकीय सेवेत असतानाही क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावणारे ‘आयर्न मॅन’ विकास गजरे यांची यशोगाथा...
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर
मोदी सरकारच्या जवळपास प्रत्येक निर्णयाला विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. लोकशाहीमुळे त्यांना तो अधिकार मिळाला असला, तरी काही निर्णय हे देशाच्या सुरक्षा आणि एकतेच्या दृष्टीने न्यायालयीन फेरविचारांच्या वर ठरले पाहिजेत. ‘कलम ३७०’ हे देशाच्या एकता आणि सुरक्षेस धोकादायक ठरले असल्यामुळे ते रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान कसे देता येईल?
सुदृढ लोकशाहीसाठी जशी नि:स्पृह न्यायपालिकेची गरज असते, तशीच नि:स्पृह निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांचीसुद्धा गरज असते. मात्र, गेले काही वर्षे या नेमणुकांबद्दल दबक्या आवाजात तक्रारी यायला लागल्या होत्या. त्याविषयी नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे विश्लेषण करणारा हा लेख...
‘आयएएस’चे स्वप्न अधुरे राहिले, तरी ’एसएआय’ अर्थात ‘एस. ए. इनामदार’ हा ‘रेडिमेड’, ‘मॅचिंग ब्लाऊज’चा नामांकित ब्रॅण्ड त्यांनी सातासमुद्रापार पोहोचविला. अशा श्वेता इनामदार यांच्या आगळ्या उद्योगाची रौप्यमहोत्सवी वाटचाल समस्त महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे. अनेक स्थित्यंतरे आणि अडचणींवर मात करून ‘प्रोप्रायटरशीप’ ते ‘एस. ए. इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज प्रा.लिमिटेड’ कंपनीपर्यंत झेप घेतली. त्या, श्वेता यांना ’एसएआय’ ’ई’नामदार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' हा मराठी चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची प्रेरणा मिळाली आणि आम्ही दुर्गम भागात वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. यामध्ये सरकारी व्यवस्थेस वंचितांपर्यंत नेण्यास प्राधान्य दिले,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘भारतीय प्रशासकीय सेवे’तील (आयएएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आशुतोष सलील यांच्या ‘बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हे दाम्पत्य, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि केंद्र सरकारच्या ‘कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन’चे सदस्य प्रवीण परदेशी य
केंद्रीय आर्थिक सेवा सचिव देबाशिष पांडा यांची केंद्र सरकारने आता भारतीय विमा नियामक प्राधिकरणच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे
शिक्षक पात्रता परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून एका आयएएस अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून शनिवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सीमारेषा असलेल्या राज्यांमधील सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्राच्या विस्तारावरून केंद्र आणि राज्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाचा धुरळा अद्याप खाली बसलेला नसताना आता आयएएस (कॅडर) नियम १९५४ मधील सुधारणांवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. तेव्हा हा वाद नेमका काय आहे, राज्यांची, केंद्र सरकारची भूमिका काय, त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.
‘आयएएस’ पातळीवरील बड्या प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीतच एका धर्मगुरूने धर्मपरिवर्तनाबाबत मार्गदर्शन केल्याची धक्कादायक बाब उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. समाजमाध्यमांवर याबाबतची चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून याबाबत आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव "बीव्हीआर सुब्रह्मण्यम" हे नवीन वाणिज्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती सरकारने गुरुवारी दिली. तसेच देशातील प्रमुख गुप्तचर संस्था 'रॉ' आणि 'इंटेलिजेंस ब्युरोच्या' प्रमुखांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार छत्तीसगड 'केडरचे' १९८७ बॅचचे 'आयएएस' अधिकारी सुब्रह्मण्यम 'आयएएस' विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून आता केंद्रात येणार आहेत.
सध्याच्या काळात जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष संपर्कात येऊन शिकणे शक्य नाही तेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म संस्थेचा मुले मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेत आहेत. दिल्ली किंवा पुण्याला जाऊन अभ्यास करण्यापेक्षा घरी बसून अभ्यास करणे हे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त झाले आहे .
म्हाडा, आयएएस, मुंबई, विश्रामगृह, गणेश आडीवरेकर, MHADA, IAS, Mumbai, Rest House, Ganesh Adivarekar
फ्रान्सने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. यात अल-कायदाचे ५० दहशतवादी ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रान्स सैन्याचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बार्बरी यांनी चार दहशतवादी पकडल्याची माहिती दिली आहे. तसेच फिदायीन जॅकेट जप्त करण्यात आले आहे. या संघटनेने सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी केली होती. बुर्कीना फासो आणि नाइझरच्या सीमेवर फ्रान्सच्या ड्रोनला दुचाक्यांचा ताफा दिसून आला.
माजी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आणि जम्मू काश्मीर पिपल्स मूव्हमेंट पक्षाचे अध्यक्ष शाह फैसल
उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी वयाच्या ६व्या वर्षी गमावली होती
नवी मुंबई आयुक्तपदी ए. बी. मिसाळ
आपली दृष्टी नाही म्हणून रडत न बसता, प्रचंड मेहनत घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करुन देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी ठरलेल्या कृष्णगोपाल तिवारी यांचा परिचय करुन देणारा हा लेख...
राज्यातील बारा वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या