G-20 शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार आहे. त्यावेळी सुरक्षेसाठी राफेल, सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारताने अमेरिकेला ३१ हंटर किलर ड्रोनची देण्याची विनंतीही केली आहे.
Read More
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या दहिवली गावाजवळील वन क्षेत्रात सशस्त्र शिरकाव केल्याबद्दल दोन आरोपींना दि. २२ जुलै अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक सिंगल बोर बंदूक आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच वन विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून दि.१८ जून रोजी एका शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जंगलातून घोरपड पकडून तस्करी साठी घेऊन जात असताना या शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर वनविभागाने ही कारवाई केली आहे.
कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्या जवळील सावर्धन गावातून सोमवारी दि.१८ भेकाराची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
भारतात वाघांची वार्षिक गणांना सुरु आहे. त्यासाठी सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. गुरुवार दि ३१ मार्च रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गाभा भाग असलेल्या गोठणे परिसरात कॅमेरा ट्रॅप मध्ये सशस्त्र शिकारी दिसून आले. या घटनेची तात्काळ दखल घेत वनविभागाने तपास करत, तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शास्त्र जप्त करण्यात आला असून त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या वर्षी त्यांनी युक्रेन सरकारने हंटर बायडनबद्दल त्यांच्याकडे असलेली गोपनीय माहिती आपल्याला द्यावी, यासाठी अमेरिकेकडून संरक्षण क्षेत्रात होत असलेली मदत रोखून धरली. याच कारणासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या पदच्युतीसाठी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला होता. यावरून या प्रकरणाच्या विस्फोटकतेची कल्पना येते.
जगविख्यात 'क्रॉकोडाईल हंटर' स्टीव इरविनला आपण सगळेच ओळखतो. आज जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या मातीमधील मराठमोळा 'क्रॉकोडाईल मॅन' रामदास खोत यांच्याविषयी...