सेक्युलारिझम आणि धार्मिक सहिष्णुता हे गुण हिंदूंचे वैशिष्ट्य असल्याचे रवी यांनी सांगितले.
Read More
युक्रेनच्या संसदेत नुकतेच बालकांविरोधातील कोणत्याही अत्याचाराच्या-बलात्काराच्या गुन्ह्यांतील दोषींना नपुंसक करण्याच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार कोणी व्यक्ती बाललैंगिक शोषणात दोषी आढळला तर संबंधित आरोपीला नपुंसक करणारे इंजेक्शन टोचले जाईल.
शरीया कोर्ट हे न्यायालय नसून यामध्ये फक्त मुस्लिम समुदायातील कौटुंबिक समस्यांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे