- भारतीयांसाठी ‘आकाक्षांपुढती गगन ठेंगणे’ – ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचा संदेश आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे नवभारताचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कॅप्टन शुभांशू यांच्यासोबतच्या संवाददरम्यान केले.
Read More
केंद्र सरकारने सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची सूचना दिली आहे.