भारताचे वैद्यकीय, आरोग्य व संशोधन क्षेत्रातील नेतृत्वासाठी ‘जी २०’ ही सुवर्ण संधी
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण ‘जी २०’चे अध्यक्षपद भूषवित आहोत, ही संपूर्ण भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे. यात विविध क्षेत्रांचे आपले ज्ञान, वारसा, वैभव व नेतृत्व जगाला दाखविण्याची एक उत्तम संधी या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. यात आर्थिक, बांधकाम क्षेत्र, पर्यावरणातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य, रिसर्च आणि इनोव्हेशन आणि विशेषकरून भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, संशोधन व उपचार पद्धती जगासमोर आणण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आ
Read More