केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी मंगळवारी देशभरात आज होणाऱ्या प्रभावी नागरी संरक्षणासाठी होणाऱ्या मॉक ड्रिल्सबाबत एक बैठक घेतली. गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महासंचालक नागरी संरक्षण आणि महासंचालक एनडीआरएफ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. आम्ही तयारीचा आढावा घेत आहोत. ज्या त्रुटी दूर करायच्या आहेत त्या ओळखल्या गेल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.
Read More
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासह मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि ८ वकिलांचे शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेणार आहेत
ज्यातील ढासळत्या कायदा – सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना पत्र लिहीले आहे.
माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे सोमवारी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी सर्व पुरावे तसेच कागदपत्रे गृहसचिवांना दिले आहेत.
मुख्य सचिव जैन यांना मुदतवाढ मिळणार
ब्रिटनमध्ये बालकांवर संघटितपणे अत्याचार करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे लोकच जास्त आहेत ; ब्रिटन गृहसचिव