पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यास पंतप्रधानांनी मंजुरी दिली आहे.
Read More
ताडदेव परिसरातील आगीत ६ बळींसह २३ जण जखमी ; मुंबईतील अग्निसुरक्षेची लक्तरे पुन्हा वेशीवर
भायखळ्यातील अग्नितांडवावर प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया
भांडुप पश्चिम येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवार, २५ मार्च रोजी रात्री लागलेल्या आग प्रकरणी ड्रीम मॉल संचालकासह सनराईझ रुग्णालयाच्या संचालक आणि व्यवस्थापकीय मंडळावर भांडुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी रवाना