India-Canada row : भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांतील तणाव वाढण्याचं कारण काय? भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा भारतात का परतले? नेमकं काय घडलं जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
Read More
खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी युकेने नवा फंड जाहीर केला आहे. भारत आणि युके कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठीदेखील काम करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उप उच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे अशी माहीती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ब्रिटनकडून जगदंब तलवार व वाघनखे शिवराज्याभिषे
स्वतःच्या बेमुर्वतखोरपणाच्या धुंदीत चीनने भारताशी छेडछाड करण्याचा जो प्रयत्न केला, तो मात्र आता त्यांच्या अंगलट येऊ लागला आहे. कारण, आता चीनविरोधात भूमिका घेण्याचे धैर्य जगभरातील अनेक देश दाखवू लागले आहेत. युकेच्या उच्चायुक्तांनी घेतलेली पत्रकार परिषद याबाबत लक्षवेधी ठरते.
कुलभूषण यांच्या भेटीसाठी भारतीय अधिकारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले
कुलभूषण जाधव यांचा पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार