Hezbollah

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाच्या मीडिया प्रमुखासह १० ठार

तेल अवीव : हिजबुल्लाचा मीडिया संबंध प्रमुख मोहम्मद अफिफ लेबनीज राजधानी बेरूतमध्ये इस्रायली ( Israel ) हल्ल्यात ठार झाला. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफ हल्ल्यात अफिफ मारला गेला. दरम्यान, लेबनॉनच्या टायर भागात इस्रायलच्या हल्ल्यात दहाजण ठार, तर ४८ जण जखमी झाल्याचे लेबनॉनच्या मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. अफिफने अलीकडेच पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हिजबुल्लाकडे इस्रायलविरुद्ध

Read More

हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक? काय आहे पेजर स्फोटामागील थिअरी?

Hezbollah मध्य पूर्व देशात लेबनॉनमध्ये एकाच वेळी हजारो स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी घडली आहे. हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक असल्याचा दावा हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेने केला आहे. पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबनॉन आणि शेजारी असणाऱ्या देशांपैकी सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ३ ००० नागरिक जखमी झाले असून यामध्ये ११जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा नेमका स्फोट आहे

Read More

वापरातून हद्दपार झालेले पेजर्स हिजबुल्लाह अद्यापही का वापरतात?

Hezbollah लेबनानची राजधानी बेरूत येथे १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी एकामागे एक, विविध ठिकाणी हजारो ब्लास्ट झाले. या हजारो ब्लास्टमुळे ३ हजारांहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. दहशतवाद्यांनी पेजर्सचा वापर केला होता. या पेजर्सच्या माध्यमातून एखादी माहिती किंवा संदेश सहजरित्या प्रसारित होणे शक्य नसते. अनेकदा मोबाईल हॅक होण्याच्या घटना घडतात. या भीतीचा हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेला सामना करावा लागल्याच्या भीतीने हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेने पेजर्सचा वापर केला. पेजर्सबद्दल सांगायचे झाल्यास पेजर्स हे एक असे उपकरण आहे की ज

Read More

इस्रायलच्या १ लाख सैनिकांचा गाझाला वेढा; हमासवर मोठ्या हल्ल्याची तयारी सुरु!

आपल्या ७०० नागरिकांच्या मृत्यूनंतर इस्रायलने हमासवर जोरदार हल्ल्याची तयारी केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केले आहे. इस्रायली सैन्याचा गाझामध्ये प्रवेश करून हमासच्या दहशतवाद्यांची शिकार करण्याचा इरादा आहे. इस्रायलने आपल्या राखीव सैनिकांना हमाससोबतच्या युद्धासाठी आघाडीवर बोलावले आहे. भविष्यात कधीही हल्ला करण्याचा विचार करू नये म्हणून इस्रायलने हमासच्या लष्कराला पूर्णपणे नेस्तनाबूत करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, हमासवर जमिनीवर कारवाई होण्याची भीती असताना लेबनॉनच्या हिजबुल्लाहने इस्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121