(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
Read More
देशाचे पहिले ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत चौकशी पूर्ण झाली असून खराब हवामानामुळेच हे घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने आपला अहवाल कायदा विभागाकडे पाठवला असून येत्या आठवड्यात हा अहवाल वायुदल प्रमुखांकडे सोपवला जाणार आहे.
आठवड्याभराच्या उपचारांनंतर अखेर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्राणज्योत मालवली