घोडबंदर येथील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी गर्डर उभारले जात आहेत. यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने कापूरबावडी येथून भिवंडी मार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने वाहतुक करू शकतील.त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
Read More
चाळीसगाव शहराच्या बाहेरुन बायपास (पर्यायी मार्ग) असतांना देखील काही अवजड वाहने शहरातून जात असल्याने वाहतूक ठप्प होत, सामाजिक शांततेला बाधा पोहोचत अनेकदा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत