गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
Read More
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. यासह २७ गावातील नागरिकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नसताना हा कर भरणे नागरीकांना अशक्य आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
समाजहितासाठीच्या संघर्षात अग्रेसर आणि साहित्य, संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वस्वी झटणारे ‘संघर्ष समिती’चे पदाधिकारी आणि ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे
ल्हासनगर शहरात विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून विविध मागण्यांसाठी पालिका मुख्यालयासमोर तीन सामाजिक संघटनांनी उपोषण सुरू केले आहे