ठाणे : सण-उत्सवाच्या माध्यमातुन संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच ज्ञानदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ सुरु केली आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.६ एप्रिल रोजी) हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अतिथी भाविकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.
Read More
हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी २१ वेळा हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांना तुरुंगातील आठवणीने अश्रू अनावर झाले. "उध्दव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गाडले.