पॅरा आलिम्पिक खेळाडू हरविंदर सिंगने पॅरिस पॅरा आलिम्पिकच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. येथील पॅरा तिरंदाजीत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सरळसेटमध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. हरविंदरच्या सुवर्णपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता २२ झाली असून यात ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ११ कांस्य पदकांचा समावेश आहे.
Read More
‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग पंजाबमधून फरार झाला आहे. पंजाबच्या ८० हजार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून देशभरातील गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगत आहेत.
पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजीमध्ये भारताचे पहिले पदक
शिखांची कत्तल करण्याचे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातूनच देण्यात आल्याचा दावा फुलका यांनी केला. याबाबत आपल्याकडे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले.
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारत चांगली कंमगिरी करा आहे. हरविंदर सिंग याने सुवर्ण पदक मिळवले आहे.